सातबारा Watch

← पाचल

Ferfar #2712 · पाचल

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
744
Talathi
लक्ष्मण शामराव नरके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहून घेणार : पाचलगट विकास सेवा संस्था ,, राजापूर लिहून देणार : राजानंद काशिराम तांबे रा. पाचल यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 63 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 744 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पाचलगट विकास सेवा संस्था , यांचेकडील पत्र क्रमांक 562 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल करणेसाठी वर्दी अर्ज ,सोसायटी पत्र तसेच कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र पाहून नोंद घातली.