Ferfar #2714 · पाचल
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 387
- Talathi
- लक्ष्मण शामराव नरके
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : पाचलगट विकास सेवा संस्था ,, राजापूर
लिहून देणार : अनिल शिवराम तेरवणकर रा. पाचल यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 72 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 387 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पाचलगट विकास सेवा संस्था , यांचेकडील पत्र क्रमांक 265 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल करणेसाठी वर्दी अर्ज ,सोसायटी पत्र जावक क्र.265/2025-26 तसेच सह दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त पाहून नोंद घातली.