सातबारा Watch

← बागवेवाडी

Ferfar #542 · बागवेवाडी

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/33
Talathi
आशिष अश्रू अस्वले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : येळवण विभाग वि.का.स.सेवा सोसायटी लि. येळवण लिहून घेणार : लक्ष्मी दत्ताराम नारकर यांनी सर्व्हे क्रमांक : 54/33 तपशिल : येळवण वि.का.स.से.सो.लि. येळवण यांचा रक्कम रु.50000/-(अक्षरी पन्नास हजार रु.) चा बोजा. - 356 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत येळवण विभाग वि.का.स.सेवा सोसायटी लि. येळवण यांचेकडील पत्र जा.क्र.24 दि.26/06/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली