सातबारा Watch

← काजीर्डा

Ferfar #1216 · काजीर्डा

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
137/6
Talathi
मारुती संजय कोदले
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- अक्षता सहदेव पवार यांचे गट/सर्व्हे क्रमांक137/6 खाता क्रमांक 11 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग कापसाळ चिपळूण , (खाता क्रमांक :-1077) यांना दुय्यम निंबधक राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1482 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 424473 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.