Ferfar #6200 · राजापूर
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/अ
- Talathi
- शर्वरी महादेव आंबी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
अध्यक्ष राजापूर तालूका एज्यूकेशन सोसायटी नवजीवन हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज क्रिडांगणासाठी शासन महसूल व वनविभाग महमद जमीन वारस 1 प्र.क्र. 84 जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी दि.20/02/2007 चे आदेशाप्रमाणे व तहसीलदार कार्यालय राजापूर यांचेकडील पत्र क्रमांक/जबाबी1/कावि423/2026 ने व मा.वजल्हाविकारी रत्नाविरी याांचेकडील पत्र क्र.आरबी/अेके-3/जमीन वाटप (1) भाडेपटटा नोंदी/ 2026 वि.22/07/2026 क्रिडांगण प्रयोजनासाठी रू. 1.00 नाममात्र मुल्य आकारून 30 वर्षाच्या कालावधीकरिता दिनांक 23/09/2038 पर्यंत विशिष्ट अटीवर भाडेपटयाने देणेसाठी नोंद केली व वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.