सातबारा Watch

← सौंदाळे

Ferfar #6407 · सौंदाळे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
213/14/2
Talathi
शांतेश गिरीश नाडकर्णी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : एएलटी/आय/एलएसपी-23/596/पा.नं-63/2025 आदेश दिनांक : 29/05/2026 मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण देवगड यांचेकडील आदेश क्रमांक- एएलटी/आय/एलएसपी-23/596/पा.नं-63/2025 क्रमांक/आयएनएसक्युआर/घरभाट-17-ब/16/204 दिनांक-29/05/2026 पाहून बाजूस नमुद मिळकतीचे इतर हक्कातील मोतीराम गंगाराम मोंडे वै-7 यांचा मालकी हक्कांची किमत मिळेपर्यत असा शेरा कमी करणे कामी नोंद केली.