सातबारा Watch

← सौंदाळे

Ferfar #6408 · सौंदाळे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
60/1, 60/2/13, 60/2/17
Talathi
शांतेश गिरीश नाडकर्णी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : पडेल वि.का.सह.सेवा.सोसा.लि.पडेल , लिहुन देणार : आत्माराम शांताराम वारीक यांच्या वैयक्तीक हिश्श्यावर गट नंबर/ सर्वे नंबर 60/2/17, 60/2/13, 60/1 यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन 7/12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आत्माराम शांताराम वारीक , यांनी अर्ज व पडेल वि.का.सह.सेवा.सोसा.लि.पडेल यांचेकडील पत्र दिनांक 18/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.