सातबारा Watch

← पडेल

Ferfar #7585 · पडेल

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
125/1
Talathi
स्वेतांजली कमलाकर खरात
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, जामसंडे लिहुन देणार : प्रकाश पांडूरंग वाडेकर सर्वे नंबर 125/1 यांनी दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक एके 22/बोजा/2026-2027 दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.