Ferfar #7586 · पडेल
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 220/1
- Talathi
- स्वेतांजली कमलाकर खरात
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : पडेल विविध कार्यकारी सहकारी सोसा. लि., पडेल
लिहून घेणार : कमलाकर राजाराम गांवकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 220/1
तपशिल : पडेल विविध कार्यकारी सहकारी सेवा सो.लि. पडेल यांचा श्री .कमलाकर राजाराम गावकर यांच्या हिश्यावर पडेल वि.का.स .से.सो.लि. पडेल या संस्थेचा रु. ९,००,०००/- (नऊ लाख मात्र ) चा बोजा ठेवला . - 6437
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.