Ferfar #7587 · पडेल
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43ब
- Talathi
- स्वेतांजली कमलाकर खरात
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., पडेल
लिहून घेणार : विजय वामन बोडस
यांनी सर्व्हे क्रमांक : 43ब
तपशिल : प्रमाणे विजय वामन बोडस यानी सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सिंधुदूर्ग शाखा पडेल यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7028
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.