Ferfar #7592 · पडेल
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : यूनियन बँक, देवगड
लिहुन देणार : सुहास सुरेश दांडेकर सर्वे नंबर 154/2, 155/8ब/40, 155/8ब/47 यांनी दिनांक 20/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 124/2022 दिनांक 20/06/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.