सातबारा Watch

← मळेगाव

Ferfar #1967 · मळेगाव

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
151/5
Talathi
प्रविण-विश्वनाथ-वळंजु
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बोजा ठेवणे बाबत....बाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबर 151/5 या सामाईक मिळकतीपैकी आपल्या अविभाज्य हिश्यावर खातेदार बाळकृष्ण देवजी झरकर यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचेकडून रक्कम रुपये दोन लाख (2,00,000/-) मात्र चे कृषि कर्ज घेतले असुन त्याबाबतचे मिळकतीवर कर्ज बोजा ठेवणेबाबतचे बॅंकेकडील जावक क्रमांक Ref:UBI/CCAGR/98/2026 दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्र व वर्दी अर्ज बाळकृष्ण देवजी झरकर यांनी दिल्यावरुन कर्जाची रक्कम 7/12 सदरी इतर अधिकारात बोजा म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.