सातबारा Watch

← मळेगाव

Ferfar #1970 · मळेगाव

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
135/4अ
Talathi
प्रविण-विश्वनाथ-वळंजु
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बोजा ठेवणे बाबत.....बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार हसन कादरखान गिरकर यांनी आपल्या सदर मिळकतीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचेकडून रक्कम रुपये दहा लाख (10,00,000/-) मात्र चे कृषि कर्ज घेतले असुन त्याबाबतचे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोंड यांचेकडील मिळकतीवर कर्ज बोजा ठेवणेबाबतचे जावक क्रमांक मोंड/Aug/2/2026-27 दिनांक 13/08/2026 रोजीचे पत्र व वर्दी अर्ज हसन कादरखान गिरकर यांनी दिल्यावरुन कर्जाची रक्कम 7/12 सदरी इतर अधिकारात बोजा म्हणुन दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.