सातबारा Watch

← पाळेकरवाडी

Ferfar #1431 · पाळेकरवाडी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
126/4, 166/16
Talathi
वैभव नारायण नागटिळक
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मुटाट पाळेकरवाडी ग्रुप वि.का.से.सह.सो.लि मुटाट, मुटाट लिहुन देणार : विकेश बाळु पाळेकर रा. पाळेकरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 126/4, 166/16 यांनी दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.7867 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकेश बाळु पाळेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 61 दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.