सातबारा Watch

← पाळेकरवाडी

Ferfar #1433 · पाळेकरवाडी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
3/3
Talathi
वैभव नारायण नागटिळक
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा देवगड गहाणखत लिहुन देणार : विजयसिंह अनिल रावराणे रा. पाळेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1432-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/3 क्षेत्र 0.2788 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयसिंह अनिल रावराणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.