सातबारा Watch

← पोंभुर्ले

Ferfar #4705 · पोंभुर्ले

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
276/1, 279/15, 300, 301/3, 303/6, 304/2, 313/8, 314/3, 314/4, 314/9, 315/13, 317/2, 379/3
Talathi
प्रथमेश विष्णु आसोलकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : पोंभुर्ले ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.पोंभुर्ले लिहून घेणार : पांडुरंग कृष्णा वाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 276/1 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर व.ह यांचे 4 आणे हिश्याचे मिळकतीवर पोंभूर्ले वि. का.स.से.सो.कडून र रू 10,00,000 ( दहा लाख )चा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 279/15 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर यांनी पोंभूर्ले व.ह यांचे 4 आणे ची हिश्याचे मिळकतीवर पोंभुर्ले का.स.से.सो.कडून र रू.10,00,000तारण चा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 300 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर व 6 यांचे चार आणे हिश्याचे मिळकतीवर पोंभुर्ले वि.का.स.से.सो.लि.चा रक्कम रु.10,00,000 दहा लाख चा बोजा. - 3978 सर्व्हे क्रमांक : 301/3 तपशिल : पांडुरंग कृष्‍णा वाडेकर यांनी पोंभूर्ले वि.का.स.से.सो.कडून र रू 10,00,000 रक्कमेचा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 303/6 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर व.स यांचे हिश्यावर चार आणे मिळकतीवर पोंभूर्ले वि.का.स.से.सो.कडून र रू 10,00,000 रक्कमेचा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 304/2 तपशिल : पांडुरंग कृष्णा वाडेकर व.ह यांचे चार आणे हिश्याच्या मिळकतीवर पोंभुर्ले वि.का.स.से.सो.वि.चा रु 10,00,000 रक्कमेचा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 313/8 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर व.ह यांचे 4 आणे हिश्याचे मिळकतीवर पोंभूर्ले वि. का.स.से.सो.कडून र रू 10,00,000 ( दहा लाख )चा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 314/3 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर व.6 यांचे चार आणे हिश्याचे मिळकतीवर पोंभुर्ले वि.का.स.से.सो.ली.चा र. रू.10,00,000/-दहा लाख रकमेचा बोजा. - 3978 सर्व्हे क्रमांक : 314/4 तपशिल : पांडूंरंग कृष्‍णा वाडेकर व.6 यांचे 4 आणे हिश्याचे मिळकतीवर पोंभुर्ले वि.का.स.से.सो.ली.चा रु 10,00,000/-दहा लाख चा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 314/9 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर यांनी पोंभूर्ले व.ह यांचे 4 आणे ची हिश्याचे मिळकतीवर पोंभुर्ले का.स.से.सो.कडून र रू.10,00000तारण चा बोजा - 3978 सर्व्हे क्रमांक : 315/13 तपशिल : पोंभुर्ले वि.का.स.से.सो.ली. चा पांडूरंग कृष्‍णा वाडेकर व.६ यांचे हिश्याचे मिळकतीवर र.रु.10,00,000/-दहा लाख रकमेचा बोजा. - 3978 सर्व्हे क्रमांक : 317/2 तपशिल : पांडुरंग कृष्‍णा वाडेकर व.६ यांचे चार आणे हिश्याचे मिळकतीवर पोंभूर्ले वि.का.सह.सो.ली.चा रक्कम रु.10,00,000/-दहा लाख चा बोजा. - 3978 सर्व्हे क्रमांक : 379/3 तपशिल : पांडूरंग कृष्‍णा वाडेकर व.6 यांचे पोंभूर्ले वि.का.स.से.सो.ली.चा र रू 10,00,000/-दहा लाख चा बोजा. - 3978 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पोंभुर्ले ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.पोंभुर्ले यांचेकडील पत्र जा.क्र.29/2026/पोंभुर्ले दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.