सातबारा Watch

← कुणकवण

Ferfar #2258 · कुणकवण

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
120अ/12, 150/9
Talathi
डवरे प्रियांका दिगंबर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : खारेपाटण गट विविध कार्य.सह.सेवा सोसायटी लि.खारेपाटण. लिहून देणार : जयप्रकाश मारुती तावडे रा. कुणकवण यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे क्रमांक 120अ/12,150/9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत खारेपाटण गट विविध कार्य.सह.सेवा सोसायटी लि.खारेपाटण यांचेकडील पत्र क्रमांक 298 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.