सातबारा Watch

← कुणकवण

Ferfar #2264 · कुणकवण

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
131/5, 78/10
Talathi
डवरे प्रियांका दिगंबर
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : खारेपाटण गट विविध कार्य सह सेवा सोसायटी खारेपाटण , खारेपाटण लिहुन देणार : अंकुश शांताराम जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 131/5, 78/10 यांनी खारेपाटण गट विविध कार्य सह सेवा सोसायटी ली खारेपाटण यांचेकडील दस्त क्रमांक 302 दिनांक 1/9/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.74 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश शांताराम जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 302 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.