सातबारा Watch

← फणसगाव

Ferfar #4459 · फणसगाव

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
83/1
Talathi
समीक्षा संजय राणे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 70ब प्रमाणे कॉलम नं. 3 मधील नमूद मिळकत हि गोपाळ बाबाजी दाते यांच्या नावे दाखल असून सदरच्या मिळकतीत रामकृष्ण राजाराम कदम हे 01/04/1957 नंतरचे सामनेवाले यांच्या हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.2250 हे.आर.आणि पो.ख. 0.0800 हे.आर. एवढ्या क्षेत्रात कुळ आहेत असा ठराव मा. तहसीलदार देवगड यांनी केलेने कुळाचे नाव इतर हक्कात दाखल करणेसाठी मा. तहसीलदार देवगड यांचे कडील आदेश कुळवहिवाट/टे.के.क्र.70ब/4(2) 85/2025 दिनांक- 26/05/2026 चे आलेवरुन नोंद केली.