सातबारा Watch

← गोवळ

Ferfar #4053 · गोवळ

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
170/28
Talathi
नेहा विजय देवगडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फणसगाव लिहून देणार : अक्षय अनंत नरसाळे रा. गोवळ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/28 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 47 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.