Ferfar #4686 · तळवडे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.सह.से.सोसा.लि.,
लिहून देणार : पंकज जगन्नाथ दुखंडे रा. तळवडे यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 75/5ब, 77/7, 68/8, 86/10, 77/9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, मा.चेअरमन व सचिव,टेंबवली तळवडे ग्रुप वि.का.स.सह.से.सोसा.लि. यांचेकडील दिनांक 03/10/2026 चे पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात खातेदार पंकज जगन्नाथ दुखंडे यांचे हिश्यापुरता रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल करण्यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.