Ferfar #1338 · तळेबाजार
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- अमरेश विनायक सातारकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026हक्कसोड लिहुन देणार:- 1)आशालता श्रीधर तवटे, 2) प्रियांका प्रकाश मोरये , 3)स्वप्ना संदिप खोचरे , 4)राजन विश्राम तोरसकर, 5)शिरीष विश्राम तोरसकर अ.क्र. 1 ते 4 तर्फे कु.मु. म्हणून अ.क्र. 5 (खाता क्रमांक :- 932) यांचे सर्व्हे क्रमांक 28 यांनी आपला हक्क
हक्कसोड लिहुन घेणार:- अरविंद धोंडू तोरसकर , मयुरी महेश तोरस्कर
यांना दुय्यम निबंधक देवगड यांचे कडील दस्त क्रमांक 1233 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन लिहून दिला. सदर रजि.हक्कसोडपत्राची नक्कल जोडून अरविंद धोंडू तोरसकर यांनी अर्ज दिलेवरुन हक्कसोड लिहून देणार अ.क्र. 1 ते 5 यांची नांवे कमी करण्यासाठी नोंद केली.