Ferfar #5879 · गढीताम्हाणे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुगंधा मोतीराम यादव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुगंधा मोतीराम यादव ऐवजी सुहासिनी मोतीराम यादव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार देवगड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/राजपत्र/एसआर-303/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/04/2026 मधील नोंदणी क्र. एम-264389 अन्वये सुगंधा मोतीराम यादव ऐवजी सुहासिनी मोतीराम यादव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .