Ferfar #1694 · धोपटेवाडी
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/10क
- Talathi
- प्रथमेश आनंदा कोळी
- First seen
- 47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : शिरगाव वि.का.स. से.सोसा. लि.शिरगाव
लिहून देणार : गणपत मारुती तावडे रा. धोपटेवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- ( दोन लाख मात्र )कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/10क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिरगाव वि.का.स. से.सोसा. लि. शिरगाव यांचेकडील पत्र क्रमांक 5/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/-( दोन लाख मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.