सातबारा Watch

← धोपटेवाडी

Ferfar #1695 · धोपटेवाडी

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
32/7, 45/2, 53/11
Talathi
प्रथमेश आनंदा कोळी
First seen
47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : शिरगाव वि.का.स. से.सोसा. लि.शिरगाव लिहून देणार : दिलीप गोविंद चव्हाण रा. धोपटेवाडी यांनी रक्कम रुपये 655000/-( सहा लाख पंचावन्न हजार मात्र ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2, 53/11, 32/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिरगाव वि.का.स. से.सोसा. लि. शिरगाव यांचेकडील पत्र क्रमांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 655000/-( सहा लाख पंचावन्न हजार मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.