सातबारा Watch

← किंजवडे

Ferfar #3517 · किंजवडे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
300/2, 311/9, 315/1, 330/1
Talathi
अमित एकनाथराव झाडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026 शासकिय बोजा बाबत - मा.तहसिलदार देवगड यांचेकडील पत्र क्र.जमाबंदी/स्थावर मालमत्ता/बोजा/घाडी/09/2026 दिनांक 04/09/2026 चे पत्र या कार्यालयास प्राप्त असून सदर पत्रात मौजे किंजवडे ता.देवगड येथील भूमापन क्रमांक व उपविभाग क्र. 263/2 या मिळकतीत श्री.समीर मधुकर घाडी रा.किंजवडे यांनी अनाधिकृत गौण खनिज उत्खनन केलेले असल्याने संबंधित कसूरदार श्री.समीर मधुकर घाडी यांचेकडून जमीन महसूलाची थकबाकी वसुल होणे बाकी असल्याने सदर थकबाकीच्या अनुषंगाने संबंधितांच्या स्थावर मालमत्तेवर जप्तीची कार्यवाही करण्‍याकामी कॉलम 3 मध्‍ये दाखल केलेल्या मिळकतीत खातेदार श्री.समीर मधुकर घाडी रा.किंजवडे यांचे नांवे शासनाचा बोजा रक्कम रुपये 2,32,23,702/-( अक्षरी रक्कम रुपये दोन कोटी बत्तीस लाख तेवीस हजार सातशे दोन) दाखल करण्‍याबाबत उक्त पत्रात नमूद असल्याने कॉलम 3 मध्‍ये दाखल केलेल्या मिळकतीतीच्या इतर अधिकारात खातेदार श्री.समीर मधुकर घाडी यांचे नांवे अनाधिकृत गौण खनिज उत्खनन थकबाकीचा रक्कम रु.2,32,23,702/- चा शासनाचा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली.