Ferfar #3525 · किंजवडे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/2
- Talathi
- अमित एकनाथराव झाडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : किंजवडे वि का स सेवा सोसायटी लिमिटेड
लिहून देणार : रविंद्र केशव बाईत रा. किंजवडे यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 268/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत वि का स सेवा सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक 57/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला.