Ferfar #3529 · किंजवडे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : किंजवडे वि.का.स.सेवा सोसायटी लिमिटेड ,किंजवडे
लिहून देणार : प्रदिप नामदेव मयेकर रा. किंजवडे यांनी रक्कम रुपये 420000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 164/2, 164/1, 175/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज किंजवडे वि.का.से.सोसायटी, किंजवडे यांचे कडिल अधिनियम १९६० कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्राची प्रत व जा.क्र.54/2026-27 दिलेवरुन व अर्जदार प्रदीप नामदेव मयेकर यांनी दिलेल्या वर्दी अर्ज दिलेअवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000/- चा बोजा नोंद केली.