सातबारा Watch

← तोरसोळे

Ferfar #790 · तोरसोळे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
65/1/3
Talathi
सुदर्शन सुर्यकांत पाटील
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून घेणार : किंजवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. किंजवडे ता.देवगड जि.सिंधुदुर्ग लिहून देणार :राजन शांतारामशेठ किंजवडेकर व शरद शांताराम किंजवडेकर यांच्या मिळकतीवर प्रदीप नामदेव मयेकर यांचा दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/3 वर रक्कम रुपये 300000/- (तीन लाख)चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.