Ferfar #4022 · कुवळे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/122
- Talathi
- अनंत महादेव अंधारी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026लिहून देणार : कुवळे विकास सेवा सोसायटी लि.कुवळे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
लिहून घेणार : चंद्रकांत भिवा तर्फे
यांनी सर्व्हे क्रमांक : 212/122 तपशिल : कुवळे वि.का.स.से.सो.लि.यांचा - 1
रक्कम रु. 25000/- चा बोजा.13/9/2004 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुवळे विकास सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक ७५/ २०२६-२७, दि. ०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.