Ferfar #31665 · जामसंडे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 493/1/4/6
- Talathi
- संतोष विठ्ठलराव आढाव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
बाजूस दाखल मिळकत खातेदार अनुष्का योगेश धुरी व योगेश नरहरी धुरी यांच्या नावे दाखल असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा जामसंडे यांच्या कडून रक्कम रुपये 24,00,000/- मात्र कर्ज घेऊन सदर मिळकत गहाणखत दस्त क्र.719/2026 दिनांक:08/07/2026 प्रमाणे गहाण दिली परंतु खरेदिखत आणि तारणगहाणखत एकच वेळी झाले त्यापैकी तारणगहाणखताची फेरफार नोंद अगोदर झाल्यामुळे मूळ मालक वैशाली गजानन राणे यांच्या नावे बोजा नमूद झाला तरी सदर बोजा रक्कम अनुष्का योगेश धुरी व योगेश नरहरी धुरी यांच्या नावे दाखल व्हावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा जामसंडे यांचेकडील पत्र क्र.055/44/85/2026-27 दिनांक:09/10/2026 रोजीचे पत्र आल्याने वैशाली गजानन राणे यांच्या नावे नमूद असलेला बोजा कमी करून अनुष्का योगेश धुरी व योगेश नरहरी धुरी यांच्या नावे बोजा नमूद करण्यासाठी नोंद केली.