Ferfar #31682 · जामसंडे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रूपावती धाकू धुरत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रुपाली धाकु धुरत ऐवजी रूपावती धाकू धुरत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार देवगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/राजपत्र/एसआर-321/2026 दि. 15-10-2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30-10 ते 05-11-2025 मधील नोंदणी क्र.पी- M25279372 अन्वये रुपाली धाकु धुरत ऐवजी रूपावती धाकू धुरत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .