Ferfar #927 · लिंगडाळ
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 953
- Talathi
- अमरेश विनायक सातारकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
1)आशा कृष्णा सावंत ,2)मारुती कृष्णा सावंत ,3)रेश्मा रमेश गायकवाड ,4)साधना ज्ञानदेव चौकेकर अ.क्र. 1 ते 4 तर्फे कु.मु. शरद शंकर लोके - - -रा. लिंगडाळ(खाता क्रमांक129) यांचे गट क्रमांक 953, एकुण क्षेत्र 0.5050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
यश शरद लोके , (खाता क्रमांक :-581)गट/सर्व्हे क्रमांक 953 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1375 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करण्यासाठी नोंद केली.