Ferfar #1523 · पाटथर
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/17
- Talathi
- धनंजय संजय शिंदे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बाजूस दाखल असलेल्या मिळकतीत खातेदार आशा यशवंत कदम तीच लग्नानंतरची सुप्रिया सुहास माळकर व उषा यशवंत माळकर तीच लग्नानंतरची रेश्मा रमेश ठुकरूल ह्यांची नावे दुय्यम निबंधक देवगड यांचेकडील रजिस्टर हक्कसोड दस्त क्र. 52 दि. 13/01/2026 प्रमाणे फेरफार क्र. 1477 नुसार कमी झालेली असून वारस फेरफार क्र. 1508 प्रमाणे सदर नावे पुन्हा दाखल झाली होती तरी ती फेरफार क्र. 1477 प्रमाणे कमी करणेकामी नोंद केली असे.