Ferfar #1045 · कातवणेश्वर
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार श्री.संतोष शंकर कांबळी यांनी अर्ज दिलेवरून खातेदार शंकर धोंडू कांबळी हे दि.३/६/२०२३ रोजी मयत झाले परंतु त्यांनी दुय्यम निबंधक कल्याण जि
.ठाणे याजकडे दि. ३/३/२०१४ रोजो मृत्युपत्र क्र८८१/२०१४ ने आपला मुलगा श्री संतोष शंकर कांबळी वय.४९ वर्ष याचे नावे आपली सर्व मिळकत केली आहे त्यानुसार वारस मुलगा श्री.संतोष शंकर कांबळी वय.४९ यास वारस ठरविण्यात आले