Ferfar #4404 · नारिंग्रे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार अर्चना रविंद्र गावकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अर्चना रमाकांत गांवकर ऐवजी अर्चना रविंद्र गांवकर करण्याच्या मा.तहसीलदार देवगड यांचेकडील आदेश क्र आरटीएस/राजपत्र/एसआर-313/2026 दि.15/10/2026 प्रमाणे नाव दुरुस्ती केले.