Ferfar #4405 · नारिंग्रे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/39, 117/40, 117ब, 119/3, 120/6, 123/7, 125/17, 126/8, 136/9, 137/1, 137/20, 139/6, 144/28, 144/39, 150/6, 186/18, 191/20, 192/18, 2/19, 2/35, 2/43, 216अ/5, 229/1/2, 238/4अ, 3/12ब, 6/9/15अ, 60/13, 61/7, 7/3, 71/6, 72/4, 72/5, 74/1, 93/4, 96अ/17अ
- Talathi
- सनी कृष्णात बोटे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार विठ्ठल दाजी राणे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या विठ्ठल दाजी राणे ऐवजी विठ्ठल दाजीराव राणे करण्याच्या तहसिलदार देवगड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/राजपत्र/एसआर- 316 /2026 दि.15/10/2026 प्रमाणे नाव दुरुस्ती केले.