Ferfar #15328 · मिठबांव
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2
- Talathi
- संतोष विठ्ठलराव आढाव
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दावा मिळकत शैला गोपाळ राणे वगैरे 3 यांच्या नावे असून सदर मिळकतीबाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 70ब अन्वये मा. तहसिलदार देवगड यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन अर्जदार भास्कर मुरलीधर गावखडकर,बाळकृष्ण मुरलीधर गावखडकर,सुनंदा मुरलीधर गावखडकर,हे सामनेवाला शैला गोपाळ राणे हीश्याच्या 0.0280 एवढ्या क्षेत्रास कुळ असल्याचे ठरवण्यात आले.मा.तहसीलदार देवगड यांचे कडील आदेश क्रमांक : कुळवहिवाट/टे.के.क्र.70ब/4(2)70/2024 दिनांक-24/12/2025 रोजीचा आदेश पाहून नोंद केली.