सातबारा Watch

← पोयरे

Ferfar #5184 · पोयरे

देवगड, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
77/3/1/6
Talathi
सुमीत बाबु घाडीगांवकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 श्रीम. सुरेखा सिद्धेश परब, रा. भाईंदर, ठाणे व श्रीम. शितल भालचंद्र माटवकर (खाते क्रमांक – 1527) यांचे सर्व्हे क्रमांक 77/3/1/6, बिनशेती क्षेत्र 4.9700 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 4.9700 (बिनशेती भूखंड क्रमांक - 5) आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार : श्री. समीर बाळासाहेब लंबे, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर (खाते क्रमांक – 1651 ) 77/3/1/6, बिनशेती क्षेत्र 4.9700 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक देवगड. जिल्हा - सिंधुदुर्ग यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक - 1446, दिनांक - 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- घेवून खरेदी दिली. नोंदणीकृत खरेदीखत, सूची - 2 प्रत, मा. तहसिलदार देवगड यांचेकडील अंतिम रेखांकन आदेश क्रमांक -RPSND/LF/2026/APL/00040/84, दिनांक – 08/09/2026, नोंदणीकृत विनामोबदला कुलमुखत्यारपत्र दस्त क्रमांक - दवग 1089/2025 (3/18), दिनांक – 28/08/2025, मा. उपअधीक्षक, भूमी अभिलेख, देवगड यांचेकडील कमी जास्त पत्रक क्रमांक - 03/2026, मा. तहसिलदार देवगड यांचेकडील पत्र क्रमांक – जबाबी/एसआर 519/2026, दिनांक – 01/10/2026, कुलमुखत्यारपत्र धारण करणार श्री. भालचंद्र अशोक माटवकर यांनी सादर केलेले दिनांकित 14/10/2026 रोजीचे घोषणापत्र, मंजूर फेरफार क्रमांक – 5170 इत्यादी कागदपत्रांस अनुसरून खरेदी घेणार यांचे नाव खरेदी व्यवहाराने कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.