Ferfar #822 · आडबंदर
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/03/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : नेताजी अनंतराव कानकेकर ,नेहा नेताजी कानकेकर रा. आडबंदर यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 286-2026 दिनांक 06/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2299000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/6, 28/7/8 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नेताजी अनंतराव कानकेकर ,नेहा नेताजी कानकेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2299000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.