सातबारा Watch

← तिरवडे तर्फ. सौदळ

Ferfar #1071 · तिरवडे तर्फ. सौदळ

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2, 29/2, 41/6, 53/5, 58/3अ, 93/1
Talathi
दिपक रुस्तुम म्हस्के
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : श्री.शिवाजी वि.का.स.सेवा.सोसा लि , तिरवडे तर्फ सौंदळ - जांभवडे लिहून देणार :सतीश रघुनाथ इदूलकर रा.तिरवडे तर्फ. सौदळ यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/2, 53/5, 58/3अ, 93/1, 41/6, 25/2 वर रक्कम रुपये 60,000/- ( साठ हजार रुपये ) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.