Ferfar #1218 · मेहबूबनगर
वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार खुदबु आब्बास पखाली यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव खुदबुद्दीन आब्बास पखाली ऐवजी खुदबु आब्बास पखाली असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वैभववाडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.335 दि. 20/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/11/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-24278500 अन्वये खुदबुद्दीन आब्बास पखाली ऐवजी खुदबु आब्बास पखाली असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .