सातबारा Watch

← मेहबूबनगर

Ferfar #1220 · मेहबूबनगर

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
मुकेश महावीर आसोदे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहुन घेणार : चाँद नवभारत वि का स सेवा सो लि, उंबर्डे लिहुन देणार : रोशन जावेद सारंग रा. मेहबूबनगर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 256 क्षेत्र 1.86 वर आपले हिस्सेच्या मिळकतीवर रक्कम रुपये 160000/- ( रुपये एक लाख साठ हजार मात्र ) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.