सातबारा Watch

← भुईबावडा

Ferfar #1415 · भुईबावडा

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1292, 1451, 148, 1566, 1570, 1606, 1606/ब
Talathi
दिपक रुस्तुम म्हस्के
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालयाकडील मार्गदर्शक सूचना क्र. 90 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 नुसार मौजे भुईबावडा येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 1292,1451,148,1566,1570,1606,1606/ ब. वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 41 दि.12/02/1985 प्रमाणे ७/१२ इतर अधिकार सदरी दाखल असलेली सत्यभामा विष्णू शेट्ये ची नोंद कमी करून ७/१२ कब्जेदार सदरी दाखल केली .