सातबारा Watch

← भुईबावडा

Ferfar #1416 · भुईबावडा

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1278, 1345, 1346, 1351, 1353, 1413
Talathi
दिपक रुस्तुम म्हस्के
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून घेणार : श्री. मळगंगादेवी सहकारी पतपेढी मर्या. , अशोक केदारे चौक, लालाशेठकंपाउंड, टेंबीपाडा रोड, भांडूप लिहून देणार :श्रीधर तुकाराम मोरे रा.भुईबावडा यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1345, 1346, 1351, 1353, 1413, 1278 वर रक्कम रुपये 14,36,958/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.