Ferfar #3786 · नाधवडे
वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1135/अ
- Talathi
- केदारी बाळासाहेब बागल
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि. सिंधुदुर्ग
लिहून घेणार : रविंद्र विठोबा गुंडये
यांनी सर्व्हे क्रमांक : 1135/अ तपशिल : सिंधुदुर्ग जिल्हा मध्य सहकारी बँक लि शाखा नाधवडे यांजकडील सिंधु घरकुल योजनेअंतर्गत र रु 600000/- चा तारण बोजा - 2390
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.9/09/2026 रोजीचे गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.