सातबारा Watch

← नाधवडे

Ferfar #3802 · नाधवडे

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1110, 391, 399, 611, 868
Talathi
केदारी बाळासाहेब बागल
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार एकनाथ तात्या खांडेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एकनाथ बाळू खांडेकर ऐवजी एकनाथ तात्या खांडेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वैभववाडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.447 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/01/2025 मधील नोंदणी क्र.पी- M24314084 अन्वये एकनाथ बाळू खांडेकर ऐवजी एकनाथ तात्या खांडेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .