सातबारा Watch

← सरदारवाडी

Ferfar #610 · सरदारवाडी

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 122, 126, 151, 165, 17, 189, 267, 304, 312, 332, 742
Talathi
केदारी बाळासाहेब बागल
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बबन मुरलीधर सावंत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बबन मुरारी सावंत ऐवजी बबन मुरलीधर सावंत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वैभववाडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.440 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- M25517317 अन्वये बबन मुरारी सावंत ऐवजी बबन मुरलीधर सावंत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .