Ferfar #1275 · सांगुळवाडी
वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 769/अ
- Talathi
- गणेश श्रीपत गोडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
वैभववाडी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वैभववाडी यांजकडील पत्र क्र. 24/26 दि. 12/10/2026 व दि. 12/10/2026 चे कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेवरून गट नंबर 769/अ चे इतर हक्कात वैभववाडी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वैभववाडी यांचा सज्जन विनायक रावराणे यांचे हिश्श्यावर सरिता सज्जन रावराणे यांचे नावे रक्कम रुपये 500000/- चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.