सातबारा Watch

← आचिर्णे

Ferfar #4776 · आचिर्णे

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
52/22
Talathi
राजेंद्र देवबा चरापले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून घेणार : ग्रावैभववाडी मीण बिगर शेती सह पत संस्था वैभववाडी , वैभववाडी ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था वैभववाडी लिहून देणार :तुकाराम सखाराम घोणे रा.आचिर्णे यांनी वैभववाडी ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था वैभववाडी यांच्याकडील दि २७/१०/२०२६ रोजीच्या पत्र क्रमांक-२७ /२०२६ ने.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 52/22 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.